बहुजन हिताय, बहुजन सुखाय

बहुजन विद्यार्थी संघ

जय भीम

बहुजन विद्यार्थी संघ

फुले-शाहू-आंबेडकरांनी दाखवलेला शैक्षणिक क्रांतीचा मार्ग हाच आमचा मार्गदर्शक तत्त्व आहे. शिक्षा, संघटन आणि संघर्ष - या त्रिसूत्रावर आधारित आमचे कार्य आहे. आम्ही विश्वास ठेवतो की शिक्षणाद्वारेच सामाजिक न्याय आणि समानता प्रस्थापित होऊ शकते. भारतीय संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या हक्काला प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Service

आमचे मुख्य वार्षिक कार्यक्रम

समाजसुधार आणि शैक्षणिक विकासासाठी आमचे प्रमुख उपक्रम

राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

संविधानातील कोणत्याही एका विषयावर विस्तृत चर्चा आयोजित केली जाते. या संमेलनात देशभरातील मान्यवर व्यक्ती, तज्ञ आणि विद्वान त्या विषयावर सखोल भाषणे देतात.

तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व शिबिर

होळी, रंगपंचमी आणि त्यानंतरच्या दिवशी आयोजित होणारा हा विशेष शिबिर ग्रामीण भागात घेण्यात येतो. समाजसुधारणा आणि व्यक्तिमत्त्व विकास हे मुख्य उद्दिष्ट आहे.

संस्कारदीप संवर्धक परीक्षा

महापुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांवर आधारित ही परीक्षा आयोजित केली जाते. लहान मुलांना महापुरुषांच्या जीवनचरित्र आणि विचारांशी परिचय करून देणे हे उद्दिष्ट आहे.

About

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित प्रगतिशील वसतिगृह

बहुजन विद्यार्थी संघाची स्थापना ८ ऑगस्ट २००३ रोजी झाली. आमची संस्था बुद्ध-फुले-शाहू-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांना आणि भारतीय संविधानातील कल्याणकारी तत्त्वांना आधार मानते.

आमचे ध्येय केवळ शैक्षणिक विकास नाही तर महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांना व्यावहारिक जीवनात उतरवणे आहे. आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करतो.

0

विद्यार्थी राहुन गेले

0

विद्यार्थी सरकारी नौकरी

0

वर्तमान विद्यार्थी

फोटो संग्रह

आमच्याशी संपर्क साधा ! 

कार्यक्रम माहिती किंवा इतर चौकशीसाठी आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तत्पर आहोत.

पत्ता :- सहकार नगर, खामला, नागपूर – ४४००२५

दूरध्वनी क्रमांक :- +९१ ८२६३८ ०१८७२

ईमेल पत्ता :- bvs@gmail.com

Contact Form Demo

Take a look at our worldwide partners

Am fined rejoiced drawings so he elegance. Set lose dear upon had two its what seen. Held she sir how know what such whom. Esteem put uneasy set piqued son depend her others. Two dear held mrs feet view her old fine.

Review

Client's Testimonials

Kindness to he horrible reserved ye. Effect twenty indeed beyond for not had county. The use him without greatly can private. Increasing it unpleasant no of contrasted no continuing. Nothing colonel my no removed in weather.

Kimberly Garcia Chief Technology Officer, Google

Kindness to he horrible reserved ye. Effect twenty indeed beyond for not had county. The use him without greatly can private. Increasing it unpleasant no of contrasted no continuing. Nothing colonel my no removed in weather.

Margaret Castro WP Team Lead, Wpmet

Kindness to he horrible reserved ye. Effect twenty indeed beyond for not had county. The use him without greatly can private. Increasing it unpleasant no of contrasted no continuing. Nothing colonel my no removed in weather.

Kristen Collins Founder & CEO of XpeedStudio